बेळणे चोरी प्रकरणामधील मुख्य संशयित आरोपी ठाणे पाचपाखाडी येथून अटक…
पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या पथकाची धडक कारवाई:कर्ज झाल्याने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्यासाठी करत होता चोऱ्या ⚡कणकवली ता.१८-: कणकवली पोलीस ठाण्यात २९ जुलै रोजी फिर्यादी सतीश सिताराम दळवी ( वय ५६ वर्ष, रा. मुंबई मालाड, मूळ रा. बेळणे खुर्द, तालुका कणकवली ) यांच्या मालकीची बंद स्वरूपात असलेली फॅब्रिकेशन कंपनीमधील ८३ हजार ५०० रुपये किमतीचे साहित्य…
