मालवण कोळंब बीचवर स्वच्छता मोहीम…!

मालवण : (प्रतिनिधी)

नुसी ट्रस्टला १२५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून ट्रस्टच्या वतीने मालवण येथील कोळंब बीचवर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. यावेळी बीचवरील विविध प्रकारचा कचरा गोळा करून बीच स्वच्छ करण्यात आला.

यावेळी नुसी ट्रस्टचे रोहन सारंग, निहाल कांडरकर, ग्रामस्थ गुरुनाथ शेलटकर, पुरुषोत्तम सारंग, शेखर कांदळगावकर, प्रमोद कांडरकर, राहून कांडरकर, स्वरांत माळकर, दिनेश शेलटकर, गणेश कांदळगावकर, स्वप्नील शिर्सेकर, महेश शेलटकर, पवन सारंग, महेश कांददळगावकर, यश कोयंडे, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page