गोगटे–वाळके महाविद्यालयात पर्यटन व्यवसाय प्रशिक्षण…

⚡बांदा ता.१७-: येथील गोगटे वाळके महाविद्यालय, बांदा येथे जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सिंधुदुर्ग आयोजित पर्यटनावर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण वर्ग आयोजित केला आहे. पर्यटनातील विविध आयाम, बदलते पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, कोकणातील नैसर्गिक पर्यटन याबाबत सविस्तर प्रशिक्षण या प्रशिक्षणात दिले जाणार आहे. पर्यटनाकडे एक उद्योग म्हणून पाहता येईल व पर्यटनाला शासनाच्या मदतीने…

Read More

संजू परब यांचा वाढदिवस १९ रोजी विविध उपक्रमाने होणार साजरा..

अजय गोंदावळे: खासदार नारायण राणें,पालकमंत्री रवींद्र चव्हाण, निलेश राणें, नितेश राणें, यांची प्रमुख उपस्थिती.. ⚡सावंतवाडी ता.१७-: भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा वाढदिवस १९ रोजी बॅरिस्टर नाथ.पै. या ठिकाणी सकाळी साडेदहा वाजता साजरा करण्यात येणार आहे. यावेळी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष…

Read More

सिंधुदूर्ग जिल्हा आदर्श कोतवाल 2023-24 पुरस्कार सुप्रिया परब यांना प्रदान …

⚡सावंतवाडी ता.१७-: सिंधुदूर्ग जिल्हा आदर्श कोतवाल 2023-24 हा पुरस्कार चराठा गावच्या कोतवाल सुप्रिया परब यांना प्रदान करण्यात आला असून, 15 ऑगस्ट दिनी आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे.

Read More

समूहगीत गायन स्पर्धेत आसोली हायस्कूल आणि परबवाडा शाळा न.१ अव्वल…

भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला आयोजित समूह गीतगायन स्पर्धेस उस्फुर्त प्रतिसाद.. ⚡वेंगुर्ला ता.१७-: भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने वेंगुर्ला तालुकास्तरिय समुहगीत गायन स्पर्धेचे आयोजन वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला येथे भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला यांच्या वतीने करण्यात आले होते. सदर समूहगीत गायन स्पर्धा प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन गटांत संपन्न झाली.सदर स्पर्धा विशाल परब यांनी प्रायोजित केली होती. माध्यमिक…

Read More

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेमार्फत मतदान जनजागृती…

कणकवली : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी, बालमंदिर कनेडी प्रशाले अंतर्गत वार शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी कनेडी बाजारपेठेत मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आला. मतदान प्रचार आणि प्रसार व…

Read More

ओटवणे शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण…

⚡सावंतवाडी ता.१७-: शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व १०५ विद्यार्थ्यांना तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेडच्यावतीने शैक्षणिक साहित्य मान्यवरांच्याहस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी ओटवणे सरपंच आत्माराम गावकर, उपसरपंच संतोष कासकर, ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वामन कविटकर, सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेडचे एरिया सेल्स मॅनेजर ओंकार पडते,…

Read More

भगवा सप्ताह निमित्त ठाकरे सेनेचा उद्या माजगाव व तळवडे जि .प.म. संपर्क यात्रा…

⚡सावंतवाडी ता.१६-: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताह निमित्त सावंतवाडी विधानसभेत शिवसेना संपर्क यात्रा अभियान विधानसभा प्रमुख श्री. रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून १७ ऑगस्ट २०२४ रोजी सावंतवाडी तालुक्यातील माजगाव व तळवडे जिल्हा परिषदमध्ये साजरा होत आहे. तरी दि. १७ ऑगस्ट २०२४ रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे…….नेमळे स. ९.३० वा.वेत्ये स. १०.३० वा.सोनुर्ली स. ११.३० वा.माजगाव…

Read More

मंत्री दीपक केसरकर यांनी विलास गावडे यांना वैद्यकीय खर्चासाठी केली मदत…

⚡सावंतवाडी ता.१६-: मंत्री दीपक केसरकर आंबोलीत गेले असता देवस्थानचे प्रमुख मानकरी विलास गावडे यांची प्रकृती बिघडली. श्री. गावडे यांना तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी सावंतवाडीत हलविण्यात आले. यावेळी तात्काळ मंत्री केसरकर यांनी त्यांच्या वैद्यकीय खर्चासाठी मदत केली. ही मदत प्रमुख मानकरी गावडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी शशिकांत गावडे, रामा गावडे, रामा रूपा गावडे आदी देवस्थानचे मानकरी…

Read More

शुभ्र धुक्याच्या पहाटे आंबोली चैतन्याने सळसळली…

बहुचर्चित आंबोली मान्सून मॅरेथॉनमध्ये पाचशेहून अधिक स्पर्धक दौडले.. ⚡आंबोली ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रविंद्रजी चव्हाण आणि खासदार नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनातून आयोजित करण्यात आलेल्या या भव्य आंबोली मान्सून मॅरेथॉन आज १६ ऑगस्ट रोजी पहाटे ६ वाजता स्पर्धक आणि क्रीडारसिक यांच्या प्रचंड उपस्थितीत संपन्न झाली. या मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ…

Read More

पालकमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिला असता तर आम. वैभव नाईक हे भाजपवासी झाले असते…

धोंडी चिंदरकर यांचा दावा ; आम. नाईकांवर केली जोरदार टीका.. मालवण (प्रतिनिधी) मालवण कुडाळ मतदार संघात गेली दहा वर्षे आमदार वैभव नाईक व माजी खासदार विनायक राऊत यांनी कामे न केल्याने, आमदारांनी आमसभा न घेतल्याने जनतेने गेल्या दहा वर्षातील आक्रोश जनता दरबारात व्यक्त केला. या जनता दरबारावार टीका करणारे आम. नाईक यांची पक्ष निष्ठा काय…

Read More
You cannot copy content of this page