माझ्या भूमिकेचे सर्वांनी स्वागत केल्याबद्दल आभार…

राजन तेली: केसरकरांचा पराभव करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करूया..

⚡सावंतवाडी ता २०-: आपण घेतलेल्या भूमिकेचे सर्व कार्यकर्त्यांनी स्वागत केल्याने मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे मिशन हे दीपक केसरकर यांना पराभूत करणे हेच असून, त्यासाठी एकत्र येऊन काम करूया असे आवाहन शिवसेना ठाकरे गटात नुकतेच प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले आहे.

You cannot copy content of this page