Headlines

“शेर्ले येथे भूषारी दुकानाला भीषण आग…

उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस यांच्यासह नागरिकांची घटनास्थळी धाव: अग्निशामक बंबच्या माध्यमातून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू..

⚡बांदा, ता. १८-: शेर्ले येथे शनिवारी रात्री उशिरा एका भूषारी दुकानाला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच शिवसेना उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस यांच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.

आगीचे स्वरूप गंभीर असल्याने ती विझविण्यासाठी नागरिकांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. दरम्यान, अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले.

You cannot copy content of this page