आमदार नितेश राणे यांना उमेदवारी जाहीर..

कणकवली : आज भाजपची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये ९९ जागांची उमेदवारी देखील जाहिर करण्यात आली आहे. तर या ९९ जागांच्या पहिल्या यादीत पालकमंत्री रवींद्र चव्हाण व कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page