Headlines

निशांत तोरसकर यांची भाजपला सोडचिठ्ठी…

लवकरच “मशाल” घेणार हाती; राजन तेली बाहेर पडल्यानंतर भाजपमध्ये घमासान… ⚡सावंतवाडी ता.१९-: माजी आमदार राजन तेली यांच्यपाठोपाठ आता भाजपचे सावंतवाडी येथील पदाधिकारी निशांत तोरसकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून, ते लवकरच ठाकरे सेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समजली आहे. राजन तेली बाहेर पडल्यानंतर आता भाजपला सुरंग लागल्याचं पाहायला मिळत असून, अनेक पदाधिकारी भाजपला सोडचिठ्ठी देत…

Read More

राजन नाईक यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स टुरिझम कमिटीवर सदस्य म्हणून नियुक्ती…

कुडाळ : हॉटेल व्यावसायिक आणि पत्रकार राजन सुरेश नाईक यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स टुरिझम कमिटीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पर्यटन क्षेत्रातील समस्या सोडणवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे राजन नाईक यांनी म्हटले आहे.महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर या महाराष्ट्रातील शिखर संस्थेवर गव्हर्निंग कौन्सिल मेंबर म्हणून राजन नाईक यांची नियुक्ती यापूर्वीच झाली…

Read More

अवैध दारू वाहतूक प्रकरणी उस्मानाबाद येथील एक ताब्यात…

राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग भरारी पथकाची कारवाई: २६ लाखाचा मुद्देमाल जप्त… ⚡बांदा ता.१९-: मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर कुडाळ कसाल दरम्यान अवैधरित्या मद्याची वाहतूक करताना उस्मानाबाद येथील येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई पहाटे 5.30 वाज्याण्याच्या सुमारास करण्यात आले असून त्याच्याकडून तब्बल २६ लाखा किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. अमजद पठाण( वय 23) असे…

Read More

कणकवलीत साहित्यिक दिवाळी…

कौशल इनामदार, अशोक बागवे यांची २७ रोजी बहारदार मैफल.. कणकवली ता.१९-:स्वामीराज प्रकाशन या संस्थेमार्फत रविवार २७ ऑक्टोबर रोजी कणकवली नजीक जानवली येथील माती नेचर रिसॉर्ट येथे सायंकाळी ६ वाजता ‘ साहित्यिक दिवाळी ‘ आयोजित करण्यात आली आहे.प्रसिद्ध कवी अशोक बागवे आणि संगीतकार कौशल इनामदार यांची ‘ माझ्या मातीचे गायन ‘ ही मैफल यावेळी सादर होणार…

Read More

सामंत ट्रस्ट मुंबई तर्फे धनादेश प्रदान…!

सावंतवाडी : सावंतवाडी येथील डॉ परूळेकर नर्सिंग होम मध्ये मुंबई येथील सामंत ट्रस्ट तर्फे गरजू रुग्णांना धनादेश प्रदान करण्यात आले. डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कास येथील कृष्णा कासकर या उच्च रक्तदाब मधुमेह आजाराने पिडीत,वैजयंती सावंत या मोर्येवाडी बांदा येथील अर्धांगवायू उच्च रक्तदाब आजाराने पिडीत,कृष्णा पेडणेकर या तांबुळी असनीये येथील मणक्यांच्या…

Read More

सावंतवाडीत राजकीय घडामोडींना वेग, अर्चना घारेंनी घेतली शरद पवारांची भेट…

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. माजी आमदार राजन तेली यांच्या उबाठा शिवसेना प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. राजन तेली यांनी भाजप सोडून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला असताना दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अर्चना घारेंसह…

Read More

कुणीही कितीही दावा केला तरी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अर्चना घारेंचाच आवाज…

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिलांची भूमिका: जनसामान्य जनतेची गर्दी पाहता त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती मिळत.. सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात कुणीही कितीही दावा केला तरी आज संपूर्ण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील गावागावात महिलांमध्ये एकच आवाज ऐकू येत आहे तो म्हणजे अर्चना घारे-परब यांचा आहे. गेली 7 ते 8 वर्षे सातत्याने मतदारसंघातील सर्व गावे पिंजून काढत जन…

Read More

आ. नितेश राणे यांनी पूर्व इतिहास समजून घेऊनच टीका करण्याचे धाडस करावे…

अन्यथा पूर्व इतिहास बाहेर काढावा लागेल ; आमही शिवसेना सोडली तरी बाळासाहेबांचेच शिवसैनिक राहिलो:माजी आ. परशुराम उपरकर यांचा आ. नितेश राणेंना इशारा.. कणकवली : आमदार नितेश राणे यांनी पूर्व इतिहास समजून घेऊनच टीका करण्याचे धाडस करावे. मी राणेंना सोडून गेलो असा उल्लेख करणाऱ्या नितेश राणे यांनी त्यावेळी राजकारण समजण्याएवढे आपले वय तरी होते का? हे…

Read More

भाजपचे आणि माझं मिशन एकच, केसरकरांचा पराभव करणे…

राजन तेली:माझ्यावर बोलल्याशिवाय आता प्रसिद्धी मिळणार, संजू परबांना टोला,तरसहकार्य करण्यासाठी अर्चना घारेंची देखील भेटून घेऊन समजूत काढणार… सावंतवाडी : सावंतवाडीत कमळाचाउमेदवार नाही. भाजपचे आणि माझं मिशन एकच आहे. त्यामुळे भाजपसह महाविकास आघाडीच्याही कार्यकर्त्यांनी मदत करून बदल घडवून आणावा असे आवाहन माजी आमदार राजन तेली यांनी केले आहे. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते….

Read More

सावंतवाडीत राजन तेलींच जंगी स्वागत…

सावंतवाडी : माजी आमदार राजन तेली यांनी भाजप सोडत मातोश्रीवर उबाठा शिवसेनेत प्रवेश केला.‌ यानंतर सावंतवाडी येथील शिवसेना शाखेत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. महाविकास आघाडीचे उमेदवार हे राजन तेली असतील असे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांना यावेळी जाहीर केले. मातोश्रीवर उबाठा शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत माजी आमदार राजन तेली यांनी प्रवेश केला. यानंतर…

Read More
You cannot copy content of this page