Headlines

आम आदमी पक्ष महाराष्ट्रात दोन जागा लढविण्यास इच्छूक !

गोवा राज्य प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांचे प्रतिपादन.. सिंधुदुर्ग : आम आदमी पक्ष महाराष्ट्र विधानसभेच्या दोन जागा लढविण्यासाठी इच्छूक असल्याचे आम आदमी पक्षाचे गोवा राज्य प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनीम्हटले आहे. परंतु महाराष्ट्रात इंडिया आघाडीला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे ते म्हणाले. कुडाळ येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आजकालच्या राजकारण्यांची भाषा…

Read More

राजन तेली यांच्याप्रमाणे इतर कार्यकर्ते देखील स्वगृही परततील…

उध्दव ठाकरे यांचा विश्वास: राजन तेली यांचा अखेर ठाकरे सेनेत प्रवेश.. सावंतवाडी ता १८-: माजी आमदार राजन तेली यांच्याप्रमाणे इतर कार्यकर्ते देखील शिवसेनेत परत येतील असा विश्वास ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला आहे. राजन तेली यांनी काल भाजपला सोडचिठ्ठी देत आज मातोश्रीवर जाऊन उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

Read More

सावंतवाडी मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला त्यामुळें काँग्रेसलाच उमेदवारी द्या…

महेंद्र सांगेलकर: काँग्रेसमुळे राजन तेली आमदार, त्यामुळे केलेलं वक्तव्य चुकीचं.. ⚡सावंतवाडी ता.१८-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून, महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा मतदासंघ काँग्रेसला मिळावा अशी आम्ही वरिष्ठांकडे मागणी केली असल्याची माहिती काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिली आहे. काँग्रेस मधून विलास गावडे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केल्याची माहिती देखील त्यांनी दिली…

Read More

गडनदी पुलावर टेम्पोला अपघात…

रॅलिंग तोडून टेम्पो विरुद्ध लेनवर.. कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर कणकवली गड नदी ओव्हर ब्रिजवर टायर लॉक झाल्याने मार्गावरून जाणारा टाटा इंट्रा व्ही ३० क्रमांक (एम एच ०७ एजे २५३१ ) ला अपघात झाला. या अपघातात टेम्पोने मार्गावरून वळण घेत उजव्या बाजूला मार्गावरील रॅलिंग ला धडकून ओरोस च्या दिशेने जाणाऱ्या लेनवर येऊन थांबला.या अपघातात…

Read More

काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमित होतील अशी वक्तव्ये राजन तेलीनी करू नयेत…

समीर वंजारी यांचा सल्ला; शेवटच्या क्षणापर्यंत हा मतदार संघ काँग्रेसला मिळण्यासाठी प्रयत्न करणार.. सावंतवाडी ता.१८-: राजन तेली यांनी शिवसेना सोडून चूक केली की नाही ते आम्हाला महत्वाचं नसून, काँग्रेस मध्ये येऊन चूक केली अस म्हणत असतील तर त्याच काँग्रेसने त्यांना आमदार केले हे विसरू नये असा टोला समीर वंजारी यांनी लगावला आहे. दोन वेळा सत्ता…

Read More

ओझर विद्यामंदिरचे जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेमध्ये सुयश…!

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती, मुंबई संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव या शाळेतील विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेमध्ये नेत्रदीपक यश संपादन केले. मैदानी स्पर्धेत १४ वर्षाखालील वयोगटामध्ये मुलींच्या उंच उडी स्पर्धेमध्ये ओझर विद्यामंदिरच्या अमृता गणेश बागवे हिने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला. १७ वर्षाखालील वयोगटामध्ये मुलींच्या थाळीफेक स्पर्धेमध्ये ईशा गणेश…

Read More

डाॅ.कुडाळकर हायस्कुलच्या महिमा मोहिते हिचे मैदानी स्पर्धेत सुयश…!

मालवण (प्रतिनिधी) मालवण वायरी येथील श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन मालवण संचलित डॉ. श्री. सी. कुडाळकर हायस्कूल या प्रशालेच्या इयत्ता सहावीत शिकणाऱ्या कु. महीमा विशाल मोहिते हिने जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत ६०० मी व ४०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून उज्वल यश संपादन केले. महिमा ही डेरवण रत्नागिरी येथे दि. १९…

Read More

आचरा परीसराला पाऊस आणि विजेचा तडाखा…!

⚡मालवण ता.१८-: आचरा परीसराला काल रात्री विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसाने झोडपून काढले. पावसामुळे भात नाचणी शेतीचे मोठे नुकसान झाले. तर त्रिंबक येथील विवेक नंदकुमार त्रिंबककर यांच्या दुकानावर वीज पडून इमारतीसह विद्यूत उपकरणांचे मोठे नुकसान झाले. तसेच वीज वितरण विभागालाही फटका बसला आहे. काल गुरुवारी रात्री आचरा व आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस कोसळला. पावसासोबत होणाऱ्या विजांच्या…

Read More

भाजप युवामोर्चा कणकवली तालुका उपाध्यक्षपदी चिन्मय अशोक तळेकर यांची निवड…!

कणकवली / प्रतिनिधीकणकवली प्रहार भवन येथे कणकवली तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत कणकवली तालुका उपाध्यक्षपदी चिन्मय अशोक तळेकर यांची निवड करण्यात आली. ही निवड युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली. यावेळी जिल्हा सरचिटणीस पप्पू पुजारे, चिटणीस गणेश तळगावकर, कणकवली तालुकाध्यक्ष अण्णा खाडये, सर्वेश दळवी, सागर राणे आदी उपस्थित…

Read More

ठाकरेंनी कितीही पाळीव प्राणी सोडू दे महायुती भक्कम…

नितेश राणे यांनी राजन तेलींच्या प्रवेशावर केल टिका: धुरी व राऊळ सारख्या निष्ठावंतांवर अन्याय.. ⚡कणकवली ता.१८-: उद्धव ठाकरे थेट राणेंवर बोलू शकत नाही त्यामुळे आमचीच माणसं फोडून आमच्या विरोधात उभा करण्याचा षडयंत्र रचत आहेत मात्र त्यांनी कितीही पाळीव प्राणी आमच्यावर सोडले तरी आम्हाला फरक पडत नाही आमची महायुती सावंतवाडीत भक्कम आहे असा पलटवार आमदार नितेश…

Read More
You cannot copy content of this page