राजन तेलींच बांदा ठाकरे सेने कडून जल्लोषात स्वागत…
बांदा/प्रतिनिधीशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात काल प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली यांचे सिंधुदुर्ग गोवा सीमेवर बांदा येथे उबाठाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी आपला विजय पक्का असून महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचा निर्धार राजन तेली यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी तालुका संघटक मायकल डिसोझा, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, युवासेना…
