मालवण दि प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील कोईल येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शाखा प्रमुख पदी राजु घाडी यांची आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली आहे
यावेळी ठाकरे शिवसेना जिल्हा प्रवक्तेव मंदार केणी आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे,बांदीवडे सरपंच आशु मयेकर, सुभाष साटम, चंद्रकांत परब,संजय राणे, मोरेश्वर प्रभु आदी मान्यवर व शिवसैनिक उपस्थित होते
