अवैध दारू वाहतूक प्रकरणी उस्मानाबाद येथील एक ताब्यात…

राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग भरारी पथकाची कारवाई: २६ लाखाचा मुद्देमाल जप्त…

⚡बांदा ता.१९-: मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर कुडाळ कसाल दरम्यान अवैधरित्या मद्याची वाहतूक करताना उस्मानाबाद येथील येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई पहाटे 5.30 वाज्याण्याच्या सुमारास करण्यात आले असून त्याच्याकडून तब्बल २६ लाखा किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. अमजद पठाण( वय 23) असे ताब्यात घेणाऱ्या संशयत आरोपीचे नाव आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक सिंधुदुर्ग यांनी केली आहे.

You cannot copy content of this page