मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २३ रोजी सिंधुदुर्गात…

भाजप नेते निलेश राणे यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश?

कुडाळ: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या बुधवार, २३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्गात येत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. यावेळी भाजप नेते तथा माजी खासदार निलेश राणे हे शिवसेना शिंदे गटात कुडाळ येथे भव्य प्रवेश करतील अशी माहिती समोर येत आहे.

You cannot copy content of this page