*इंधन दरवाढीविरोधात कणकवलीत सेनेचा भव्य मोर्चा
बैलगाडी चालवत सतिश सावंत व संदेश पारकर यांनी केले मोर्चाचे नेतृत्व; प्रांताधिकारी कार्यालयाला धडक* *ð«कणकवली दि.०५-:* कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही, पेट्रोल डिझेलचे दर कमी करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत कणकवलीत शिवसेनेने भव्य मोर्चा काढत केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढीबद्दल निषेध केला. कणकवली पटकी देवी येथून बाजारपेठ…
