*पेट्रोल दरवाढी विरोधात सावंतवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने उद्या आंदोलन

*तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांची माहिती*

*💫सावंतवाडी दि.०४-:* पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात केंद्र शासनाचा विरोधात उद्या शिवसेनेच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्यात आले आहे. उद्या सावंतवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने आमदार दिपक केसरकर यांच्या ऑफीस कडून छेडण्यात येणार असून, या आंदोलनाला तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सकाळी १०वा उपस्थित राहावे असे आवाहन तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांनी केले आहे.

You cannot copy content of this page