नृत्य परिषदेतर्फे ‘लाखाची’ नृत्यस्पर्धा…
सर्वात मोठी राज्यस्तरीय सोलो डान्स कॅम्पिटिशन:जिल्हा, विभाग आणि अंतिम फेरीत रंगणार स्पर्धा;सिंधुदुर्गसाठीची प्राथमिक फेरी जुलै मध्ये.. ⚡कुडाळ ता.१४-: नृत्य परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वात मोठी राज्यस्तरीय सोलो डान्स कॅम्पिटिशन आयोजित करण्यात आली आहे. अंतिम विजेत्यांना अनुक्रमे १ लाख, ५० हजार आणि २५ हजार अशी रोख पारितोषिके त्याच बरोबर ट्रॉफी, मेडल, प्रमाणपत्र अशी भव्य बक्षिसे…
