Headlines

Global Maharashtra Breaking News

कातवड येथे संपन्न झाला जीआय मार्गदर्शन कार्यक्रम

ओरोस ता.०८-:7 मार्च 2022 रोजी कातवड पाळशीवाडी येथे भौगोलिक मानांकन (जीआय) बाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.शासनाच्या कृषी विभागाने जिल्ह्यात अशाप्रकारे प्रथमच जीआय मानांकनसाठी कार्यक्रम राबविला आहे. यावेळी व्यासपीठावर कातवड सरपंच उदय नाईक, स्नेहसिंधु पदवीधर संघ सिंधुदुर्गचे सचिव डी आर परब, काजू उद्योजक तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग कोकम महासंघाचे अध्यक्ष सुरेश नेरुरकर, गोपुरी आश्रम कणकवलीचे व्यवस्थापक…

Read More

महिलांना जिल्हा बँक घरपोच सेवा देणार

बँक आयोजित महिला दिन;कार्यक्रमात अध्यक्ष मनीष दळवी यांची ग्वाही सिंधुदुर्गनगरी ता ०८ जिल्ह्यातील महिलांसाठी जिल्हा बॅँकेमार्फत विशेष योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून १ एप्रिल पासून योजना राबविण्यास सुरुवात केली जाणार आहे. प्रत्येक महिलेला चागली सेवा देण्यास कटिबद्ध असून वृद्ध महिलांना घरपोच सेवा दिली जाणार आहे. असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी आज…

Read More

वि स खांडेकर महाविद्यालयात महिला दिन साजरा

माजी नगरसेविका दीपाली भालेकर यांनी केले मार्गदर्शन सावंतवाडी ता.०८-:* वि स खांडेकर विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांनी जागतिक महिला दिनानिमित्त मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन…

Read More

कवीची प्रगल्भता जेवढी अधिक, तेवढे त्याचे काव्य सकस – विजय जोशी

मालवण ता.०८-:* जीवन जाणीवेच्या तळापर्यंत जावून सत्याचा जी कविता शोध घेते तीच खरी कविता असते. कवीची प्रगल्भता जेवढी अधिक असते तेवढे त्याचे काव्य सकस असते, म्हणून कवीने सामाजिक बांधिलकी जपत समाज अभिरुची लक्षात घेऊन समाजाला जे आवश्यक आहे ते देण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी गझलकार व समीक्षक श्री. विजय जोशी यांनी येथे…

Read More

कोल्हापूर येथील अथायु हॉस्पिटलच्यावतीने महाआरोग्य शिबिर

१९ व २० मार्च रोजी आयोजन; लाभ घेण्याचे राजू मसुरकर यांचे आवाहन सावंतवाडी ता.०८-:* जिल्ह्यामध्ये अथायु हॉस्पीटल, कोल्हापूर यांच्याकडून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यात 19 मार्च रोजी स 10 ते दु 2साटेली – भेडशी, 20 मार्च स 10 ते दु 2 सावंतवाडी तर दु 3 ते 6 ह्या वेळेत कुडाळ येथे हा महाआरोग्य…

Read More

महाजीविका अभियानाचा शुभारंभ

महिला दिनाचे औचित्य साधून उमेदचा उपक्रम सिंधुदुर्गनगरी ता ८ उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिलांच्या सर्वांगीण विकास आणि सक्षमीकरणासाठी ८ मार्च ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत महाजीविका अभियान राबविण्यात येणार आहे. याचा शुभारंभ जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून करण्यात आले. याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे संचालक राजेंद्र पराडकर यांनी माहिती दिली. यावेळी…

Read More

कामाचे बिल देण्यास टाळाटाळ

ठेकेदार प्रसाद परब यांचे उपोषण सिंधुदुर्गनगरी ता ०८ स्ट्रीट लाईट (पथदीवे) बसविण्याच्या केलेल्या कामाची रक्कम वारंवार मागणी करूनही ती देण्यास कास ग्रामपंचायतीकडून टाळाटाळ केली जात आहे. याबाबत सखोल चौकशी करून केलेल्या कामाची रक्कम तात्काळ मिळावी. या मागणीसाठी शासकीय ठेकेदार प्रसाद कृष्णा परब यांनी जिल्हा परिषदेसमोर आज लक्षवेधी उपोषण सुरू केले आहे. सावंतवाडी तालुक्यातील कास ग्रामपंचायतीच्या…

Read More

जिल्ह्यातील तरुणांना योग्य दिशा देण्याचे काम एस एस आय इन्स्टिट्यूट करेल

कौशल्य विकास कार्यक्रमात अपर निवासी जिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांचा विश्वास सावंतवाडी ता.०८-:* कोकणात आपण जास्त सेवा दिली आहे. त्यामुळे कोकणावर आपले जास्त प्रेम आहे. या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून ओळख प्राप्त असून, या जिल्ह्यात सागरी, कृषी या सोबतच धार्मिक पर्यटन मोठ्या प्रमाणात आहे. या भागातील तरुण शिक्षण घेतो परंतु, योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने भरकटत चालला…

Read More

महिलांनीच पुढाकार घेऊन महिलांच्या अधिकाराबाबत सजग व्हावे

ॲड.स्वाती तेली : वरवडे ग्रामपंचायत येथे महिला मेळावा कणकवली ता.०८-:* समाजात महिलांना दुय्यम स्थान देण्याच्या विचार आता इतिहासजमा झाला आहे. तरीही महिलांनीच पुढाकार घेऊन महिलांच्या अधिकाराबाबत सजग झाले पाहिजे असे आवाहन ॲड.स्वाती तेली यांनी केले. तालुक्‍यातील वरवडे ग्रामपंचायतीच्या सभागृहात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला मेळावा झाला. यात ॲड. स्वाती तेली यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी…

Read More

खासदार विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्ग ता.०८-:* रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकसभा शिवसेना खासदार श्री विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे…. *बुधवार दिनांक ९ मार्च २०२२* *सकाळी ११.०० वाजता -* १. सिंधुदुर्गनगरी प्राधिकरणातील रहिवाशांच्या समस्याबाबत चर्चा. २.व्यापारी संकूलनाबाबत चर्चा. ३.आंगणेवाडी देऊळवाडा धरण प्रकल्पाच्या भुसंपादनाबाबत. आवश्यक उपस्थिती* – जलसंधारण अधिकारी – (राज्यस्तर), भूसंपादन अधिकारी,उपविभागीय अधिकारी…

Read More
You cannot copy content of this page