खासदार विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्ग ता.०८-:* रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकसभा शिवसेना खासदार श्री विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे….

*बुधवार दिनांक ९ मार्च २०२२* *सकाळी ११.०० वाजता -* १. सिंधुदुर्गनगरी प्राधिकरणातील रहिवाशांच्या समस्याबाबत चर्चा.

२.व्यापारी संकूलनाबाबत चर्चा.

३.आंगणेवाडी देऊळवाडा धरण प्रकल्पाच्या भुसंपादनाबाबत. आवश्यक उपस्थिती* – जलसंधारण अधिकारी – (राज्यस्तर), भूसंपादन अधिकारी,उपविभागीय अधिकारी (महसूल) कुडाळ

४.लोरे नं. 1 मायनिंगबाबत चर्चा. (ता.कणकवली) *आवश्यक उपस्थिती* – जिल्हा खनिकर्म अधिकारी

५.शेती संरक्षण शस्त्र परवानाबाबत चर्चा. *(स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय)* *दुपारी १२.०० वाजता -* देवगड जामसंडे प्रादेशिक नळपाणी योजनेबाबत बैठक *आवश्यक उपस्थिती*

अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच देवगड येथील संबंधित MGP अधिकारी, मुख्याधिकारी, नं.प. देवगड,नगराध्यक्ष नं.प.देवगड,उपनगराध्यक्ष नं.प. देवगड,पाणीपुरवठा सभापती नं.प. देवगड, श्री. विलास साळसकर, तालुका प्रमुख देवगड. कार्यकारी अभियंता, देवघर प्रकल्प (ता.कणकवली), अधिक्षक अभियंता – दक्षिण कोकण पाटबंधारे मंडळ, कार्यकारी अभियंता व उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा. *(स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय)* *दुपारी २.३० वाजता-* फोंडाघाट येथील देवघर प्रकल्पांतर्गत उर्वरित कालव्याची पहाणी. (ता. कणकवली) *सायंकाळी ४.३० वाजता* – ITI कॉलेज फोंडाघाटला भेट. (ता. कणकवली)

You cannot copy content of this page