वैभववाडी प्रतिनिधी
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला त्या घोषणांनी परिसर दुमदुमत वैभववाडी तालुक्यातील दीड दिवसाच्या गणपतींचे मोठ्या भक्तिमय वातावरणात नाल मृदुंग ढोल ताशाच्या गजरात फटाकड्यांची आतंकवादी करत विसर्जन करण्यात आले.
वैभववाडी तालुक्यातील प्रत्येक गावात दीड दिवसाच्या गणरायाचं गावातील मुख्य नदीच्या प्रवाहात दीड दिवसाच्या गणरायाचे मोठ्या भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले टाळमधून मृदंगाच्या ढोल ताशाच्या गजरात फटाकड्याची अत्यंत बाजी करत भक्तांनी आपल्या गणरायाला मोठ्या भक्ती भावाने निरोप दिला.
गणेश चतुर्थी सणानिमित्त मुंबईहून आलेले चाकरमाने सुद्धा या विसर्जनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेश चतुर्थीच्या सणानिमित्त गावोगावी दाखल झालेल्या साखर-माण्यामुळे प्रत्येक गावातील वाडी वस्ती लखलाकाठून प्रत्येक घरात नाळ मृदंगाचा आवाज दुमदुमत होता ते आज दीड दिवसाच्या गणरायाचे मोठ्या भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.
फोटो वैभववाडी तालुक्यातील नावळे तामतीचा काना येथील दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन करताना गणेश भक्त छाया संजय शेळके वैभववाडी.
ढोल-ताशांच्या गजरात दीड दिवसाच्या गणरायाचे भक्तिमय वातावरणात विसर्जन…
