Global Maharashtra Breaking News

हैदराबाद नॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत देवगड तालुक्याचे शक्ति प्रदर्शन

समर्थ भावे,सायली घारे, संजय साटम, यांनी पटकावले सुवर्ण पदक *⚡देवगड ता.२१-:* इंडीयन पॉवर लिफ्टिंग फेडरेशन ने हैदराबाद येथे नॅशनल पॉवर लिफ्टिंग चैंपियनशिप २०२१ ही स्पर्धा १७ नोव्हे.ते २० नोव्हे. २०२१ या कालावधीत संपन्न होऊन देवगड मधील वायंगणकर्स व्यायाम शाळेतील मुलांनी या स्पर्धेत आपले शक्ति प्रदर्शन दाखवत राष्ट्रीय स्तरावर विजेती पद प्राप्त करून देवगड तालुक्याचे नाव…

Read More

छोटा हत्ती टेम्पोची दुचाकीला धडक कणकवलीतील हॉटेल व्यवसायिक जखमी

*⚡कणकवली ता.२१-:* महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या छोटा हत्ती टेम्पोची धडक बसून कणकवलीतील जुने हॉटेल व्यवसायिक दत्ता सापळे हे किरकोळ जखमी झाले. हा अपघात रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास महामार्गावर हॉटेल नीलम कंट्री साईड जवळ घडला.. दत्ता सापळे हे आपल्या दुचाकीने नीलमकंट्रीसाईड हॉटेलच्या मागील रस्त्यावरून महामार्ग क्रॉस करत होते. याच वेळी कणकवलीहून मुंबईच्या दिशेने जाणारा छोटा…

Read More

विद्या विहारच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

*⚡बांदा ता.२१-:* विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस या विद्यालयातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना नीलेश परब मित्रमंडळ मुंबई व विजय सोनावळे यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा परब, सावंतवाडी पंचायत समिती माजी उपसभापती संदीप नेमळेकर तसेच विजय सोनावळे, सोपान पवार, निशांत…

Read More

दिपक केसरकर यांच्या जीवावर निवडून येणाऱ्यांनी जनतेची दिशाभूल करू नये…

नगराध्यक्ष संजू परब यांचे बबन साळगावकरांना प्रतिउत्तर *⚡सावंतवाडी ता.२१-:* दिपक केसरकर यांच्या जीवावर वारंवार निवडून आलेल्या ७ वी नपास माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी अभ्यास करून वक्तव्य करावं जनतेची दिशाभूल करू नये असा सल्ला नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे. मागच्या वेळी झोन मध्ये सावंतवाडीचा नंबर ६७ वा आला होता. तर यावर्षी ३२ वा क्रमांक…

Read More

मनसे आयोजित किल्ला स्पर्धेचा निकाल जाहीर…

फ्रेंड सर्कल जिमखाना प्रथम तर जयराम सोनार द्वितीय आणि सुधीर चव्हाण तृतीय क्रमांकाचे मानकरी *⚡सावंतवाडी ता.२१-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी यांच्या वतीने दिवाळीनिमित्त घेण्यात आलेल्या किल्ला स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून यात धीरज लाखे, फ्रेंड सर्कल जिमखाना याने प्रथम क्रमांक पटकावला या स्पर्धेला शहरवासीयांकडून उदंड प्रतिसाद मिळाला स्पर्धेत 65 जणांनी सहभाग घेतला होता. मनसेच्या वतीने…

Read More

सावंतवाडी नगरपरिषदेचा देशातील दर्जा खालावला

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर : सत्ताधाऱ्यांचे अपयश असल्याची टीका *⚡सावंतवाडी ता.२१-:* सावंतवाडी नगरपरिषद एकेकाळी देशात ६७ व्या स्थानी होती. परंतु, सद्याच्या सत्ताधाऱ्यांनी ती २५५ व्या स्थानी नेऊन ठेवली असून, हे सत्ताधाऱ्यांचे अपयश असल्याची टीका माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, कारिवडे साईट वरील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुमारे साडे पाच…

Read More

सावंतवाडीत 28 नोव्हेंबर रोजी विदयार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धा

*⚡सावंतवाडी ता.२१-:* कै.सौ.सरोज सुर्यकांत पेडणेकर यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त मुक्ताई अॅकेडमीने 19 वर्षे वयोगटातील मुलां-मुलींसाठी जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे.रविवार दि.28 नोव्हेंबर रोजी सावंतवाडीतील श्री.पंचम खेमराज महाविदयालयातील स्पोर्ट्स हाॅलमध्ये सकाळी 09.30 वाजता स्पर्धेला सुरुवात करण्यात येणार आहे. विजेत्यांसाठी रु.5,500 रकमेची 20 बक्षिसे,5 ट्राॅफीज,15 मेडल्स आणि प्रशस्तिपत्रं ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेचे उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षा राणीसाहेब शुभदादेवी…

Read More

नगरपरिषद आयोजित चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन…

स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद; आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांची माहिती *⚡सावंतवाडी ता.२१-:* नगरपरिषदेच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा-२ अभियान अंतर्गत खुल्या गटासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.आज २१ नोव्हेंबर रोजी श्री पंचम खेमराज महाविद्यालयात चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले असून, या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला असल्याची माहिती आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर…

Read More

सामाजिक सलोखा आणि शांतता राखण्यासाठी प्रयत्न करा

पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचे कणकवली कॉलेज येथे प्रतिपादन *⚡कणकवली ता.२१-:* भारत धर्म निरपेक्ष राष्ट्र आहे , आपल्या देशामध्ये विविधते मध्ये एकता लपली आहे युवकांनी समाज माध्यम पसरवलेल्या अफवांना बळी न पडता समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी व जातीय सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करावे असे मत पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी व्यक्त केले. कणकवली कॉलेज कणकवली राष्ट्रीय…

Read More

एस. टी.खाजगीकरणाचा पर्याय पुढे आल्यास अख्या महाराष्ट्र पेटून उठेल

भ्रष्ट प्रशासन आणि राजकीय लांगुलचालनामुळेच तोटा:मोहन केळुसकर *⚡कणकवली ता.२१-:* एस. टी. कर्मचार्यांचा संप हा उत्फुत्सपणे उभा राहिलेला लढा आहे. कामगार संघटनांचे जोखंड फेकून देऊन कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. विलिनीकरणास थोडा वेळ लागेल. मात्र विद्यमान राज्यकर्ते या संपाचा फायदा घेऊन एस. टी. च्या खाजगीकरणाच्या द्दुष्टीने पाऊल उचलताना दिसत आहे. याद्दुष्टीने जर काही…

Read More
You cannot copy content of this page