हिंदू नववर्ष स्वागत समिती व मालवण वासियांच्या वतीने शहरात नववर्ष स्वागत यात्रा संपन्न…
मालवण (प्रतिनिधी) गेली दोन वर्षे कोरोना निर्बंधांमुळे सण ,उत्सव,आणि कार्यक्रमापासून दूर फेकल्या गेलेल्या सर्वानाच प्रथमच कोरोना निर्बंधांपासून मुक्ती मिळाल्यानंतर प्रथमच आलेल्या गुढीपाडवा आणि त्यातच हिंदू नववर्ष याचा आनंद आज मालवणात मनसोक्तपणे लुटण्यात आला दोन वर्षानंतर आज मालवणात हिंदू नववर्ष स्वागत समिती व समस्त मालवणवासीयांच्या वतीने नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली. या यात्रेचे हे १९ वे…
