बांदा कट्टा कार्नर येथे रविवार ३ रोजी श्री स्वामी समर्थ प्रकटदिन

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

बांदा : प्रतिनिधी आनंदी मंगल कार्यालय, कट्टा कार्नर येथे रविवार ३ एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी दुपारी १ ते ३.५ वाजता महाप्रसादाचा व श्री दर्शनचा लाभ घेण्याचे आवाहन शिरोडकर परिवारतर्फे केले आहे.

You cannot copy content of this page