माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून यात्रेचा शुभारंभ
सावंतवाडी ता.०२-:* येथील जगतगुरु नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळ जिल्हा सेवा समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचा आज माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होये
ही यात्रा येथील शिरोडानाका येथून सुरू झाली असून बाजारपेठ मधून गार्डन कडे येऊन समाप्त होणार आहे.यावेळी शहराध्यक्ष आजय गोंदावळे,नेमळे सरपंच विनोद राऊळ,संजय वरेरकर,राज वरेरकर व आदी उपस्थित होते
