Headlines

Global Maharashtra Breaking News

स का पाटील महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी फोडली हंडी

मालवण दि. प्रतिनिधीगोकुळाष्टमीच्या निमित्ताने मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयच्या प्रांगणात बांधलेल्या दोन दहीहंडी फोडून विद्यार्थ्यांनी कालोत्सव साजरा केला शोर मच गया शोर….आला रे आला गोविंदा आला …यासारख्या गीतांच्या तालावर आज शनिवारी मालवणच्या सिंधुदुर्ग कॉलेजमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये उत्स्फूर्तपणे ६३ विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. महाविद्यालयात दहीहंडी चा उत्सव व्हावा यासाठी…

Read More

अरविंद मोंडकर यांच्या कार्यालयात राजीव गांधी जयंती साजरी

मालवण दि प्रतिनिधीभारतातील संगणक युगाचे जनक माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय काँगेसचे नेते अरविंद मोंडकर यांच्या फोवकांडा पिंपळ येथील कार्यालयात सदभावना दिन साजरा करण्यात आला प्रारंभी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी साईनाथ चव्हाण व ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष बाळु अंधारी यांच्या हस्ते स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केलायावेळी अरविंद मोंडकर, मालवण तालुकाध्यक्ष…

Read More

बांदयात दोन वर्षानंतर गोविंदांत सळसळला उत्साह

वाघोली माऊली व सिंहगर्जना मंडळाने फोडली हंडी बांदा/प्रतिनिधी‘गोविंदा रे गोपाळा …’ , ‘यशोदेच्या तान्ह्या बाळा..’ , ‘ लाल लाल पागोटा गुलाबी शेला … ‘ यासह अनेक हिंदी – मराठी गाण्यांवर दोन वर्षांनंतर ठेका धरत बांद्यात गोविदांमध्ये सळसळता उत्साह दिसून आला. डीजेच्या तालावर व गोविंदांच्या उत्साही वातावरणात शुक्रवारी दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील दोन दहीहंड्या…

Read More

निलेश राणे यांनी कै. देविदास इंगळे कुटुंबाची भेट घेत केले सांत्वन…

⚡सावंतवाडी ता.२०-: येथील गोंधळी समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा सावंतवाडी कंज्युमर्स सोसायटी चे संचालक देविदास रामचंद्र इंगळे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. आज भाजपा प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेशजी राणे यांनी इंगळे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत आनंद शिरवळकर, केतन आजगांवकर, विनोद सावंत, सत्यवान बांदेकर आदी उपस्थित होते.

Read More

जिल्ह्यातील शांतता भंग होणार नाही याची काळजी घेत गणेश उत्सव साजरा करूया…

प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांचे शांतता बैठकीत आवाहन… ⚡सावंतवाडी ता.२०-: कोकणात मोठ्या उत्साहात गौरी गणपतीचा सण साजरा केला जातो. या उत्सवात जातीय तेढ निर्माण होऊन जिल्ह्याची शांतता भंग होणार नाही. याची काळजी घेऊन आपला सण उत्साहात साजरा करूया असे आवाहन प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांनी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात आयोजित शांतता बैठकीत केले आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आज…

Read More

‘एमपीएससी’ 1395 पदांसाठी युनिक कणकवली येथे 15 दिवस मोफत शिकवणी

⚡कणकवली ता.२०-: जिल्ह्यातील एमपीएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 8 ऑक्टोबर रोजी होणारी गट ब , त्यानंतर होणारी 5 नोव्हें. 2022 ची गट क आणि आगामी राज्यातील मोठी तलाठी भरती ,पोलीस भरती (7000 पदे) व झेड.पी सरळसेवा भरती या सर्व परीक्षांची एकत्रित तयारी करून घेण्यासाठी सोमवार दिनांक 22 ऑगस्ट 2022 पासून मोफत नियमित आणि विकेंड लेक्चर्स…

Read More

उड्डाणपुलाखाली बेवारसपणे
गाडी लावल्यास जप्तीची कारवाई

⚡कणकवली ता.२०-: कणकवली शहरातील उड्डाणपुलाखाली गेल्या तीन वर्षापासून काही वाहने बेवारसपणे उभी आहेत. या सर्व वाहनांवर जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय आज नगरपंचायत व पोलीस प्रशासनाच्या बैठकीत घेण्यात आला. शहरातील वाहतूक कोंडी आणि इतर प्रश्नांच्या अनुषंगाने नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावले तसेच नगरपंचायत अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली. यात शहरातील वाहतूक…

Read More

श्री देव बांदेश्र्वर – भूमिका मंदिर परिसरात सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करणार…

प्रकल्पाची आज करण्यात आली पायाभरणी… ⚡बांदा ता.२०-; बांद्याचे आराध्य श्री देव बांदेश्वर – भूमिका व परिसरातील मंदिरात विद्युत रोषणाई व २४ तास प्रकाशयोजना उपलब्ध होण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. गोव्यातील उद्योजक तथा श्री देव बांदेश्वरचे भक्त सुवर्ण नारायण बांदेकर यांच्या माध्यमातून १६ लाख रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाची आज विधिवत पायाभरणी करण्यात…

Read More

कोळंब पुलानजीकचे बंद पथदीप सुरू करा

मालवण (प्रतिनिधी) मालवण आचरा मार्गावरील कोळंब पुलावरील पथदीप अनेक दिवसांपासून बंद स्थितीत असल्याने पुलावर काळोखाचे साम्राज्य पसरले आहेत. रात्रीच्यावेळी या अंधारात पादचाऱ्यांना पुलावरून ये-जा करणे असुरक्षित व धोकादायक बनले असल्याने कोळंब पुलाच्या कोळंब बाजूकडील बंद पथदीप प्रशासनाने तातडीने सुरू कार्यवाही करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. मालवण आचरे मार्गावरील मालवण शहर अणि कोळंब गावाला…

Read More

गोकुळाष्टमी निमित्त माऊली मतिमंद निवासी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मनसे कडून खाऊचे वाटप…

⚡सावंतवाडी ता.२०-: गोकुळाष्टमी निम्मित कोंडूरे येथील माऊली मतिमंद निवासी विद्यालय येथे मुलांच्या शाळेला मनसेच्या वतीने मुलांना खाऊ वाटप केले. त्यासोबत दोन ट्रिमर मशीन भेट म्हणून देण्यात आल्या व तेथील मुलांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या समस्यांचं निवारण करण्याचा शब्द मनसे उपस्थित मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला त्याचप्रमाणे मनसे तर्फे वेळोवेळी त्या ठिकाणी हवी असलेली मदत करण्याचे आश्वासन…

Read More
You cannot copy content of this page