⚡सावंतवाडी ता.२०-: येथील गोंधळी समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा सावंतवाडी कंज्युमर्स सोसायटी चे संचालक देविदास रामचंद्र इंगळे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. आज भाजपा प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेशजी राणे यांनी इंगळे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी त्यांच्यासोबत आनंद शिरवळकर, केतन आजगांवकर, विनोद सावंत, सत्यवान बांदेकर आदी उपस्थित होते.
