स्वतः आमदार असताना पत्नीला नगराध्यक्ष केल्याचा केसरकराना विसर
उद्धव ठाकरे यांच्यावरील टिकेवरून जिल्हा प्रवक्ते डॉ परुळेकर यांचा प्रश्न ⚡सावंतवाडी ता.२१-: एकाच घरात मुख्यमंत्री पद आणि मुलाला मंत्रीपद कसे दिले अस विचारणाऱ्या केसरकरांना स्वतः आमदार असताना स्वतःच्या पत्नीला नगराध्यक्ष केले होते. याचा विसर पडला आहे का? असा सवाल शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले…
