सांगली येथील एक ताब्यात; दारुसह १३ लाखाचा मुद्देमाल जप्त…
⚡बांदा ता.२१-: बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी बांदा पोलिसांनी सांगली येथिल एकाला ताब्यात घेतले आहे ही कावाई पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारा बांदा पोलिस तपासणी नाक्यावर करण्यात आली विशाल रघुनाथ तुपे असे संशयिताचे नाव आहे त्याच्याकडुन चार लाख साठ हजाराच्या दारूसह एकुण तेरा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
