बांदा येथे श्री गणेशवंदन कास्यथाळी फूट मसाज केंद्राचे उद्या उदघाटन

भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते होणार उदघाटन

⚡बांदा ता.२१- : बांदा कट्टा कॉर्नर पत्रादेवी रोड येथेउद्या सोमवारी २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११. वाजता श्री गणेशवंदन कास्यथाळी फूट मसाज केंद्राचे उदघाटन जिल्हा उपाध्यक्ष भाजप तथा माजी सभापती प्रमोद कामत यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे सरपंच अक्रम खान, व्यापारी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद पावसकर, श्री बांदेश्वर भूमिका देवस्थानचे अध्यक्ष सुभाष मोर्ये, मंदार कल्याणकर, गुरुनाथ पेडणेकर, बाळा आकेकर, आदी उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन रामचंद्र परब व नीलेश परब यांनी केले आहे.

You cannot copy content of this page