तंबू निवास पर्यटन संघर्ष समिती स्थापन
न्यायासाठी केंद्र, राज्य शासनाकडे करणार पाठपुरावा ⚡वेंगुर्ले ता.२६-: पर्यटन सिंधदुर्ग जिल्ह्यात, शासनाच्या पर्यटन धोरणाने प्रोत्साहन मिळाल्याने जिल्ह्याच्या किनारपट्टीवर तंबू निवास माध्यमातून निवास न्याहारी पर्यटन व्यवसाय करत आहेत. अशा व्यावसायिकांवर सी.आर.झेड. अंतर्गत अव्वाच्या सव्वा अकृषिक कर लादून व त्याच्या वसुलीसाठी लगादा लावून जो त्रास शासनाच्या महसुल खात्याकडून होत आहे. त्याविरोधात न्यायासाठी एकवटलेल्या तंबू निवास धारक पर्यटन…
