देवगड पोलीस स्थानकातील ७ पोलिसांना पदोन्नती
⚡देवगड ता.०२-: सिंधुदुर्ग पोलीस प्रशासनातील पोलीस हवालदार ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व पोलीस नाईक ते पोलीस हवालदार यांना पदोन्नतीचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी काढले .यात देवगड पोलीस स्थानकातील २ पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आली आहे ,तर ५ पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार पदी पदोन्नती देण्यात आली आहे….
