ई केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार नाही १२ वा हप्ता…

तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांची प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती

⚡देवगड ता.०२-: देवगड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना कळविण्यात येते की पि. एम.किसान योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही ई-केवायसी प्रक्रिया दि.७ सप्टेंबर २०२२ पर्यंत केलेली नसेल त्या शेतकऱ्यांना पि. एम.किसान योजनेची १२ वा हप्ता मिळणार नाही .याची नोंद घ्यावी .

देवगड तालुक्यात असे एकूण ७८९९लाभार्थी शिल्लक आहेत.अशी माहिती प्रभारी तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

You cannot copy content of this page