परशुराम उपरकर यांनी मालवणात घेतले गणेश दर्शन

⚡मालवण ता.०२-: माजी आमदार तथा मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी मालवणात गणेश दर्शन केले. मालवण शहर देवबाग, तारकर्ली,वायरी,कोळंब,सर्जेकोट येथे मनसे कार्यकर्ते,व्यापारी,सर्वपक्षीय राजकीय मंडळी यांच्या निवासस्थानी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले.

यावेळी तालुका अध्यक्ष विनोद सांडव, अमित इब्रामपूरकर,सचिव विल्सन गिरकर,उप शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर,पास्कोल राॕड्रीक्स,मनविसे उपजिल्हाअध्यक्ष प्रतिक कुबल,गणेश गावडे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page