मंत्री रवींद्र चव्हाण यांचे शहर महिला भाजपच्या वतीने मोहिनी मडगावकर यांनी केले स्वागत

⚡सावंतवाडी ता०१-: सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आज जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी नेमळे ग्रामपंचायत सचिवालयास भेट दिली. यावेळी शहर भाजप महिलांच्यावतीने शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी सविता टोपले, मिसबा शेख, मेघना साळगावकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page