Headlines

Global Maharashtra Breaking News

खेळासाठी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारासाठी नामनिर्देश प्रस्ताव पाठवण्याचे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे आवाहन…

मालवण दि प्रतिनिधी भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, नवी दिल्ली यांनी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार खेळामध्ये यश संपादन केल्याबद्दल ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आजाद ट्रॉफी (विद्यापीठांकरीता) द्रोणाचार्य पुरस्कार राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन पुरस्कार २०२२ च्या पुरस्कारासाठी नाम निर्देशनाचा प्रस्ताव २० सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत केंद्रसरकारकडे सादर करण्याचे आवाहन, मुंबई…

Read More

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी तात्काळ अर्ज करा…

बार्टी संस्थेचे विद्यार्थ्यांना आवाहन… मालवण दि प्रतिनिधी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आरक्षित जागांवर प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या तथापि, अद्याप ज्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज केला नाही. अशांनी तात्काळ ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी, पुणे यांनी केले आहे. शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्या…

Read More

घरगुती गणपतीस सार्वजनिक गणपतीना भक्तिपूर्ण वातावरणात निरोप…

वैभववाडी संजय शेळके   वैभववाडी तालुक्यात अनंतचतुर्थी दिवशी घरगुती गणपतीसह सार्वजनिक गणपतींचे वाजत गाजत, गुलालाची उधळण व फटाक्याची अतिषबाजी करीत गावागावातील नदी किनारी गणपती घाट येथे करण्यात आले. वैभववाडी शहरातील तीन सार्वजनिक गणपतींचे विसर्जन भव्य विसर्जन मिरवणूकीने  राञी उशीरा शुकनदी येथील गणपती घाटावर करण्यात आले.    अकराव्या दिवशी सर्वच घरगुती व सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले.  दुपारी…

Read More

केंद्र प्रमुखाची रिक्त पदे भरण्यासाठी शासन लवकरच धोरण ठरवणार…

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा… सावंतवाडी ता.१०-: शिक्षण सेवकांना पंधरा ते बारा हजार मानधन देण्याबरोबरच केंद्रप्रमुखांची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी लवकरच शासन धोरण ठरवले जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. दरम्यान या ठिकाणी भरती होणार्‍या शिक्षकांनी तात्काळ बदलीसाठी आग्रह धरू नये. तर जो पर्यंत येथील मुलांची…

Read More

साळगाव विद्यालयात कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

⚡सावंतवाडी ता.१०- : कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन दिनांक १२ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर २०२२ या कालावधीत शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय, साळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन कुडाळ – मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती कुडाळचे प्रशासक व गटविकास अधिकारी विजय चव्हाण असणार आहेत….

Read More

बांद्याच्या बाप्पाचे राष्ट्रवादीच्या अर्चना घारे परब यांनी घेतले दर्शन…

सामाजिक बांधिलकी जपत सर्वांना सहकार्य करणाऱ्या बांद्याच्या बाप्पाच्या मंडळाचे केले कौतुक बांदा/प्रतिनिधीभक्तांच्या हाकेला धावणारा येथील ‘बांद्याचा बाप्पा’ हा संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आपली सांस्कृतिक आणि सामाजिक बांधिलकी जपत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. कोरोना काळ, पूरपरिस्थिती, रक्तदान शिबिर तसेच जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांना मदत करणाऱ्या या मंडळाचे कौतुक करावे तेवढे…

Read More

आ नितेश राणे यांनी खवळे महागणपती, पोलिसांच्या गणपतीचे घेतले दर्शन

देवगडगणेशोत्सव काळात आम.नितेश राणे यांनी तारामुंबरी येथील २१ दिवसाच्या श्री खवळे महागणपती तसेच देवगड पोलीस स्थानक सार्वजनिक गणरायाचे दर्शन घेतले.या वेळी श्री खवळे महागणपतीच्या वतीने सूर्यकांत खवळे यांनी त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आले.तसेच देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यानी स्वागत केले.याव्यतिरिक्त आम.नितेश राणे यांनी तालुक्यातील ठिकठिकाणच्या श्रीचे दर्शन घेतले यावेळी त्यांचे समवेत भाजप…

Read More

देवगड खरेदी विक्री संघाच्या पेट्रोल पंपाचे आधुनिकीकरण

जेष्ठ संचालक अजित गोगटे यांच्याहस्ते भूमिपूजन देवगडदेवगड तालुका खरेदी विक्री संघाच्या पेट्रोल पंप नुतनीकरण आधुनिकीकरण भूमिपूजन शुभारंभ माजी आम.तथा जेष्ठ तज्ञ संचालक अजित गोगटे यांच्या शुभहस्ते विधिवत पूजनाने स्थानिक ग्रामोपाध्ये अनिल जोशी यांच्या पौरोहित्याखाली पार पडला.या प्रसंगी चेअरमन जयदेव कदम,व्हॉइस चेअरमन बाबा कोकरे,ऍड प्रकाश बोडस,संचालक रवी तिरलोटकर,संतोष फाटक,चंद्रकांत पाळेकर, रामदास अनुभवणे,ग्रेसीस फर्नाडिस,शैलेंद्र जाधव,इंडियनऑइल सेल्स ऑफिसर…

Read More

श्रीकृष्ण वातकर तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू

जामसांडे येथील दुर्दैवी घटना देवगडजामसंडे येथील श्रीकृष्ण मनोहर वातकर (३५)रा. जामसंडे विष्णुनगर हे विहिरीत पडून मयत झाल्याची घटना रात्रौच्या सुमारास घडली.या संदर्भात मिलिंद मनोहर वातकर यांनी देवगड पोलीस स्थानकात रीतसर फिर्याद दाखल केली असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अधिक तपास पोलीस हवालदार राजन जाधव करीत आहेत.

Read More

कणकवली विकास आखड्याबाबत बंडू हर्णे यांनी अज्ञान प्रकट करू नये

मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांचा टोला ⚡कणकवली ता.१०-: कणकवली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी कणकवली आराखड्याबाबत आपले अज्ञान प्रकट करू नये,असा टोला मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी लगावला आहे .परशुराम उपरकर यांच्यावर केलेल्या टीकेला मनसेने उत्तर दिले. सन १ ९९९ मध्ये कणकवली शहराचा विकास आराखडा शासनाच्या नगररचनाकारांकडून तयार करून त्यावर हरकती नोंदविण्याकरिता जिल्हापरिषदेकडे आला होता…

Read More
You cannot copy content of this page