श्रीकृष्ण वातकर तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू

जामसांडे येथील दुर्दैवी घटना

देवगड
जामसंडे येथील श्रीकृष्ण मनोहर वातकर (३५)रा. जामसंडे विष्णुनगर हे विहिरीत पडून मयत झाल्याची घटना रात्रौच्या सुमारास घडली.या संदर्भात मिलिंद मनोहर वातकर यांनी देवगड पोलीस स्थानकात रीतसर फिर्याद दाखल केली असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अधिक तपास पोलीस हवालदार राजन जाधव करीत आहेत.

You cannot copy content of this page