राज्य सरकारी, निम सरकारी शिक्षक संघटनेची निदर्शने
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी वेधले लक्ष सिंधुदुर्गनागरी ता २१राज्य सरकारी निम सरकारी शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करत जिल्हाधिकारी याना मागण्यांचे निवेदन सादर केले. सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने आज २१ सप्टेंबर रोजी ११ वाजता जिजामाता चौक ते ओरोस फाटा…
