आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट ॲक्शन मोडमध्ये…
सावंतवाडी मतदारसंघ प्रमुखपदी रुपेश राऊळ यांची फेरनिवड; कणकवलीची धुरा सुशांत नाईक यांच्या खांद्यावर.. ⚡सावंतवाडी ता.१२-:आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करत पक्षबांधणीला वेग देण्यास सुरुवात केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुखपदी रुपेश राऊळ यांची पुन्हा फेरनिवड केली असून, युवासेनेचे आक्रमक…
