Headlines

Global Maharashtra Breaking News

आयुर्वेद ही प्राचीन भारतीय जीवनशैली …

पराग गावकर;आडाळीमध्ये आयुर्वेदिक तपासणी शिबिराचे आयोजन ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०१-: आयुर्वेद ही फक्त उपचारपद्धती नसुन ती भारतीय परंपरेतील प्राचीन जीवनशैली आहे. तिचा प्रसार व्हावा, यासाठीच आम्ही आयुर्वेदिक आरोग्य शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेतला, असे प्रतिपादन आडाळीचे सरपंच पराग गावकर यांनी नुकतेच केले.

Read More

सुमती गुरखे, शर्वरी रावराणे अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सन्मानित

नावळे ग्राम पंचायतीने केला गौरव वैभववाडी प्रतिनिधीपुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने नावळे गावातील सौ सुमती कोंडू गुरखे आणि सौ शर्वरी सतिशचंद्र रावराणे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या सहीचे प्रशासकीय पत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. नावळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय रावराणे व माजी सरपंच स्नेहा शेळके यांच्या…

Read More

धनगर समाजाने साजरी केली अहिल्यादेवी होळकर जयंती

वैभववाडी संजय शेळकेवैभववाडी तालुका धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन वैभववाडी येथे साजरी करण्यात आलीसमाजाच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष शिक्षक नेते पांडुरंग काळे, समाज नेते लक्ष्मण शेळके, धनगर समाज नेते शामराव शेळके, प्रभाकर कोकरे सत्यवान…

Read More

अखेर पहाटे साडे चार वाजता हळवल गावातील वीजपुरवठा सुरळीत

कणकवली अर्बन विभागाच्या टीमचे अथक प्रयत्न यशस्वी ⚡कणकवली ता.०१-: अखेर पहाटे साडे चार वाजता हळवल गावातील वीजपुरवठा सुरळीत झाला असून कणकवली अर्बन विभागाच्या टीमचे अथक प्रयत्न यशस्वी ठरले आहेत.वीजपुरवठा सुरळीत केल्याबद्धल हळवल ग्रामस्थांनी महावितरण कणकवली अर्बन विभागाच्या टीमचे आभार व्यक्त केले. दोन दिवसांपूर्वी मान्सूनपूर्व पावसाने कणकवली तालुक्यातील काही भागात वादळीवाऱ्यासह हजेरी लावली होती. त्यामुळे काही…

Read More

अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देत आशिये गावातील महिलांचा सन्मान

⚡कणकवली ता.३१-: अहिल्यादेवी होळकर पुरस्कारमहिला व बालविकास क्षेत्रामध्ये ज्या महिलांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. आशिये ग्रामपंचायत मध्ये दोन महिलांना महाराष्ट्र सरकारकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने ९ मे २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित केले होते.त्यानुसार आशिये गावात बचतगटाच्या माध्यमातून उत्कृष्ठ काम केल्याबद्दल निधी पुजारे, सावित्री ठाकर या दोन महिलांचा सन्मान सरपंच…

Read More

वीज बिलांचे वाढीव दर मागे घ्या

ठाकरे शिवसेनेची मागणी मालवण, दि प्रतिनिधीभारतीय जनता पक्ष विरोधी बाकावर असताना सरसकट वीज बील माफीसाठी त्यांच्याकडून ठाकरे सरकारवर दबाव टाकण्यात येत होता. मात्र आता हाच भाजपा पक्ष सत्तेवर आल्यानंतर त्यांना स्वतःच्या मागण्यांचा विसर पडला आहे. आज महावितरणच्या अनेक समस्यांनी ग्राहक ग्रासले असताना नागरिकांना सुरळीत वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरलेल्या भाजपा शिंदे सरकार कडून…

Read More

काळसे येथील बाबल पाटील यांनी केली आत्महत्या

मालवण, दि प्रतिनिधीमालवण तालुक्यातील काळसे सुतारवाडी येथील वामन रामचंद्र पाटील उर्फ बाबल पाटील (वय- ४५ ) या इसमाचा मृतदेह त्याच्या राहत्या घरातील पडवीच्या वाशास टॉवेलच्या साहाय्याने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला असून वामन पाटील यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे मुंबई येथे कामाच्यानिमित्तने वास्तव्यास असलेले वामन पाटील हे काही दिवसांपुर्वी…

Read More

मुंबई दादर येथे तंबाखूु विरोधी दिन साजरा

कोकण कला संस्थेचा पुढाकार बांदा/प्रतिनिधीकोकण कला संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या सर्जनशील व्याख्या, शक्तिशाली व्हिज्युअल आणि विचार करायला लावणारे संदेश याद्वारे त्यांनी तंबाखूच्या वापराशी संबंधित गंभीर धोके हजारो लोकांमध्ये प्रभावीपणे मांडत जागतिक तंबाखू विरोधी दिन मुंबई दादर येथे साजरा केला. जागतिक तंबाखू विरोधी दिवशी अनेक कार्यकर्त्यांनी दादर रेल्वे स्टेशन परिसरात तंबाखू विरोधी घोषणा तर दिल्याच तंबाखूजन्य वस्तूंच्या…

Read More

दुग्ध सहकार विभागातून अखेर 6 वर्षानंतर श्री.धुमाळ यांची बदली

⚡कणकवली ता.३१-: सिंधुदुर्ग जिल्हा दुग्धव्यवसाय विकास खात्यातील(पदुम) दुग्ध मत्स्य.सहकारी संस्थांचे उत्कृष्ट कामकाज पाहणारे सहकारी अधिकारी श्री.एम.एस.धुमाळ यांची अखेर 6 वर्षानंतर त्यांच्या मूळ सिंधुदुर्ग जिल्हा सहकार खात्याकडे बदली झाली आहे. श्री.धुमाळ हे प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी असून त्यांनी दुग्ध सहकारी संस्था,मत्स्य सहकारी संस्था व इतर संस्थांचे कामकाज हाताळताना सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला.तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या…

Read More

बांधकाम कागरांच्या २०१९-२० चे प्रलंबित लाभ प्रस्ताव मंजुरीची कार्यवाही होणार

भारतीय मजदूर संघाच्या प्रयत्नाला यश ⚡ओरोस ता.३१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांचे सन २०१९-२० चे आर्थिक लाभाचे प्रलंबित ऑफलाइन लाभ प्रस्ताव येत्या १५ दिवसात सादर करून मंजुरीचे प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही साहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी दिल्याची माहिती बांधकाम कामगार महासंघाचे जिल्हाअध्यक्ष भगवान साटम यांनी दिली.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत भारतीय…

Read More
You cannot copy content of this page