Headlines

Global Maharashtra Breaking News

सोनूर्ली तिठा ते आरोस बाजार रस्त्याचे सिंधुदुर्ग स्वाभिमान संघटनेच्या मागणी नंतर काम सुरू…

⚡सावंतवाडी ता.३०-: सोनुर्ली तिठा ते आरोस बाजार रस्ता हा मागील वर्षभरापासून खड्डेमय झाला होता. त्याचप्रमाणे या रस्त्याने प्रवास करताना प्रवासी तसेच दुचाकी स्वारांना त्रास होत होता व या खड्डेमय रस्त्यावर बरेच अपघात झाले अशाही तक्रारी होत्या, सदरबाब लक्षात येताच सिंधुदुर्ग स्वाभिमानी संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम चे कार्यकारी उप अभियंता श्री वैभव सगरे यांचे सिंधुदुर्ग स्वाभिमान…

Read More

माठेवाडा येथे आयोजित महाआरोग्य शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद…

88 रुग्णांनी घेतला लाभ: राजू मसुरकर यांच्या हस्ते शिबिराचे शुभारंभ.. ⚡सावंतवाडी ता.२९-: माठेवाडा येथे महाआरोग्य शिबिर जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान व अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यावेळी 88 रुग्णांनी लाभ घेऊन 36 रुग्णांनी विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यासाठी बुधवार पाठवण्यात येणार आहे.याबाबतची माहिती…

Read More

जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील २० हजार मराठ्यांना फायदा…

जिल्हाध्यक्ष ऍड सुहास सावंत: जरांगे पाटील तहान हरले नसल्याचा केला दावा ⚡सावंतवाडी ता.२९-:मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले. शासनाने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या मात्र काही जण जरांगे पाटील युद्धात जिंकले पण तहात हरले असे म्हणत आहेत परंतु हे चुकीचे आहे असून आंदोलनामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांबरोबर मराठा कुणबी दाखले…

Read More

खा विनायक राऊत यांच्या विजयाची हॅट्रिक करण्यासाठी उद्धव ठाकरे कोकणात…

शैलेश परब:गद्दारांना गाडून खासदार विनायक राऊत यांची विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे… ⚡सावंतवाडी ता.२९-: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये नवचेतना आणण्यासाठी आणि कोकणातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यामुळे त्यांचे न भूतो न भविष्यती असे स्वागत करा. खासदार विनायक राऊत यांच्या विजयाची हॅट्रिक करायचे आहे…

Read More

कालवीबंदर येथे ९ ते १७ एप्रिलला सामाजिक नाट्य स्पर्धा…

⚡वेंगुर्ला ता.२९-: नवतरुण उत्साही नाट्य, कला, क्रीडा मंडळ कालवीबंदर, विठ्ठल-रखुमाई उत्सव कमिटी व कालवी ग्रामस्थांतर्फे ९ ते १७ एप्रिल या कालावधीत विठ्ठल-रखुमाई मंदिर कालबीबंदर येथे सलग विसाव्या वर्षी सिंधुदुर्ग व गोवा मर्यादित सामाजिक नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

Read More

प्रभू व जाधव यांचा दिल्लीत सन्मान…

⚡वेंगुर्ला ता.२९-: केंद्र शासनाच्या पेयजल आणि स्वच्छता विभाग स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) या विभागातर्फे परुळेबाजार ग्रामपंचायतीला प्रजासत्ताक दिनी विशेष आमंत्रित म्हणून ग्रामपंचायत सदस्य प्रदिप प्रभू व स्वच्छता दूत प्रेमा जाधव यांचा दिल्ली येथील कार्यक्रमामध्ये सन्मान करण्यात आला. यांच्या वयाचा मान राखत स्वच्छता विषयक कामाबाबत मान्यवर त्यांच्या समोर नतमस्तक झाले. संपूर्ण देशातील स्वच्छाग्रहीमधून आपल्याबरोबर व्यासपीठावर बसण्याचा…

Read More

विद्यामंदिर परुळे येथे सॅनीटरी नॅपकिनचे वाटप

⚡वेंगुर्ला ता.२९-: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा‘ या अभियानांतर्गत शाळांमधून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. आजचे विद्यार्थी हे देशाचे भावी नागरिक आहेत. त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच आरोग्य विषयक चांगल्या सवयी लागाव्यात, निरोगी व सदृढ भावी नागरीक घडावेत या उद्देशाने परुळे येथील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर येथे आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.

Read More

बांदा येथे आयोजित व्हाॅलिबाॅल स्पर्धेत नाबर इंग्लिश मिडीयम स्कुलचा संघ विजयी…

⚡बांदा ता.२९-: प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन बांदा मच्छीमार्केटच्या मैदानावर शालेय गटात आयोजित करण्यात आलेल्या इन डायरेक्ट व्हाॅलिबाॅल स्पर्धेत नाबर इंग्लिश मिडीयम स्कुलचा संघ विजयी झाला. अंतिम सामन्यात या संघाने खेमराज हायस्कुल संघावार मात केल्याने खेमराज संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पारितोषिकांचे वितरण बांदा प्रशालेचे माजी प्राचार्य एम. डी. मोरबाळे यांच्या हस्ते संपन्न झाले.

Read More

शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख पदी अरविंद करलकर यांची नियुक्ती…

⚡कुडाळ ता.२९-: शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख म्हणून अरविंद करलकर यांना नियुक्ती देण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी अरविंद करलकर यांना सुपूर्द करण्यात आले. तसेच शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख आशा वळप्पी तसेच कुडाळ महिला आघाडी तालुकाप्रमुख दीक्षा सावंत यांनाही जबाबदारी देण्यात आली.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, शिवसेना जिल्हा…

Read More

जिल्ह्यात सापडलेल्या कुणबी नोंदी लवकरात लवकर ऑनलाईन अपलोड करा व कुणबी नोंदी तपासणी पुनश्च करा…

अर्चना घारे परब:जिल्हाधिकारी यांच्याकडे केली निवेदनद्वारे मागणी.. ⚡सावंतवाडी ता.२९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडलेल्या कुणबी नोंदी लवकरात लवकर ऑनलाईन अपलोड करा तसेच कुणबी नोंदी तपासणी पुनश्च करा अशी आग्रही मागणी आज सिंधुदुर्ग राष्ट्रवादीच्या माध्यमातून कोकण विभागीय अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडे केली तर राज्यभरात नोंदी शोधण्याचे काम युध्द पातळीवर सुरू असताना सिंधुदुर्गात मात्र…

Read More
You cannot copy content of this page