मतदान केंद्रांची पोलीस महानिरीक्षकांकडून पाहणी…

⚡कणकवली ता.०७-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. कणकवली शहरातील मतदान केंद्राची कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी पाहणी केली. मतदान शांतेतत सुरु असल्याची त्यांनी खात्री केली. यावेळी त्यांच्यासमेवत कणकवली ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील उपस्थित होते.

You cannot copy content of this page