आम. नीतेश राणेंनी बजावला मतदानाचा हक्क…

कणकवली ः
ता.०७ रत्नागिरी-लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. वरवडे-फणसनगर जि. प. शाळेतील मतदान केंद्रावर कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे यांनी मतदानाचा हक्क बजावला.

You cannot copy content of this page