व्हीलचेअर वरून येत ८६ वर्षीय आजीने केले मतदान…

उत्साह पाहून भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले कौतुक..

ओरोस ता.०७-:कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्रातील कुडाळ तालुक्यामधील पणदुर गावतील बूथ क्र.177 मध्ये प्रभावती शत्रुघ्न गोसावी या 86 वर्षीय आजीने व्हीलचेअर वरुन येत मतदानाचा पवित्र हक्क बजावला. यावेळी तिचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी कौतुक केले. यावेळी भाजपचे ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल यांच्यासह अन्य मतदार उपस्थित होते.

You cannot copy content of this page