इलेक्शन ड्युटी आटपून येत असताना कोलगाव येथे कारला अपघात…

आज पहाटेची घटना; सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही, कारचे किरकोळ नुकसान..

⚡सावंतवाडी ता.०८-: इलेक्शन ड्युटी आटपून येत असताना कोलगाव येथे कारला अपघात झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी कारचे किरकोळ नुकसान झाले आहे. दरम्यान अपघात झालेला दिसताच समोरून जाणाऱ्या वाहन चालकांनी धाव घेत कार चालकाला बाहेर काढले.

You cannot copy content of this page