श्री गावडे काका महाराज यांच्याकडून कारीवडेतील गरजू महिलेला घरासाठी धनादेश…
बांदा/प्रतिनिधीश्री श्री १०८ महंत मठाधिश प. पू. सदगुरु श्री गावडे काका महाराज संस्थापीत श्री सदगुरू भक्त सेवा न्यास माड्याचीवाडी या सामाजीक संस्थेने समाज बांधीलकी जपत निराधारांना आधार या योजनेखाली सावंतवाडी तालूक्यातील कारीवडे गावात राहणाऱ्या पार्वती शंकर मेस्त्री या गरीब व गरजू कुटुंबाला घर बांधणीसाठी आर्थिक मदतीचा धनादेश दिला. श्रीमती मेस्त्री या महिलेला सहा मुले असून…
