अक्रम खान यांना विशाल परबांनी दिल्या ईदच्या शुभेच्छा…

⚡बांदा ता.११-: रमजान ईद निमित्त बांद्याचे माजी सरपंच अक्रम खान यांच्या निवासस्थानी विशाल परब यांनी सदिच्छा भेट देत अक्रम खान यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी चराठा ग्रा. पं. चे उपसरपंच अमित परब, केतन आजगावकर, ज्ञानेश्वर सावंत तेजस माने, ओमकार पावसकर, श्रेयस परब आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page