Headlines

अन्वय सापळे इंग्रजी माध्यमातून तालुक्यात प्रथम…

⚡वेंगुर्ला ता.११-: वेंगुर्ला येथील मदर तेरेसा इंग्लिश स्कूलमध्ये पहिलीत शिकणारा अन्वय जगदीश सापळे याने ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत इंग्रजी माध्यमातून वेंगुर्ला तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविला.

त्याने १०० पैकी ८४ गुण मिळवित ब्राँझ मेडल प्राप्त केले. त्याला शिक्षिका स्मिता डुबळे व पालकांचे मार्गदर्शन लाभले.

You cannot copy content of this page