Headlines

आमदार दीपक केसरकर शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावर जनतेची दिशाभूल करतायत…

डॉ. जयेंद्र परुळेकर:जिल्ह्यातील कंत्राटदारांचे ५०० कोटी रुपये अडकले असताना महामार्गाची गरज कोणाला..? सावंतवाडी: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्यावर जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे. केवळ आश्वासनं आणि भूलथापा देऊन जनतेला फसवले जात असून, या महामार्गाची सावंतवाडी तालुक्यातून गरजच नसल्याचे परखड मत परुळेकर यांनी व्यक्त केले आहे. दिलेल्या…

Read Full News

शिक्षकांच्या प्रयत्नांमुळेच चराठा शाळेचा पहिला नंबर..

संजू परब ; संजू परब ; बेस्ट शाळा म्हणून पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल शिक्षकांचा केला सत्कार… ⚡सावंतवाडी ता.०६-: शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे आज शाळेचा पहिला नंबर आला. त्यामुळे मी सर्व शिक्षकांचे मनापासून अभिनंदन करतो असे गौरउद्गार संजू परब यांनी आज येथे काढले. येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ चा पीएमसी मधून बेस्ट शाळा म्हणून पहिला क्रमांक…

Read Full News

पाट हायस्कूलमध्ये राखी बनवण्याची कार्यशाळा..

कुडाळ : तालुक्यात पाट हायस्कूलमध्ये विविध कलात्मक उपक्रम दरवर्षी राबविले जातात. यामध्ये सर्वच शिक्षकांचा सहभाग असतो. यावर्षीही रक्षाबंधनानिमित्त मुलांकडून राख्या बनविण्यात आल्या.विविध रंगसंगतीच्या कलात्मक राख्यांची निर्मिती कला, कार्यानुभव आणि आनंददायी शनिवार या उपक्रमा अंतर्गत तयार करण्यात आल्या. सौ दीपिका सामंत आणि त्यांचे सहकारी आणि विद्यार्थ्यांमार्फत या राख्यांची निर्मिती करण्यात आली. राखी बनवण्याचा उपक्रमही दरवर्षी घेण्यात…

Read Full News

कणकवलीत १२ पासून हॅपिनेस प्रोग्रॅम शिबिर…

कुडाळ : आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून कणकवली मध्ये हॅपिनेस प्रोग्राम अर्थात आनंद अनुभुती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. १२ ते रविवार १७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत रोज सकाळी ६ ते ८.३० या वेळेत हॉटेल उत्कर्ष, एसटी स्टँड समोर, कणकवली येथे हे शिबीर होणार आहे. जास्तीत जास्त संख्येने या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन…

Read Full News

“मूल्यसंस्कार” मध्ये भारताची सक्षम पिढी घडविण्याचे सामर्थ्य…

सुरेश ठाकूर:गुरुनाथ ताम्हणकर यांच्या ‘मूल्यसंस्कार’ पुस्तकाचे प्रकाशन.. कुडाळ : गुरुनाथ ताम्हणकर यांच्या ‘मूल्यसंस्कार’ या पुस्तिकेत २१ व्या शतकातील भारताची सक्षम पिढी घडविण्याचे सुप्त सामर्थ्य दडलेले आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये नमूद केलेल्या शिक्षणाच्या दहा गाभाभूत घटकांवरील या मूल्यसंस्कार कथा विद्यार्थ्यांच्या जीवनात सहजगत्या बदल घडवून आणतील, असे उद्गार कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणच आणि अखिल भारतीय…

Read Full News

सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळातर्फे महिलांसाठी भव्य नारळ लढवणे स्पर्धा…

⚡मालवण ता.०५-:नारळी पौर्णिमेनिमित्त मालवण येथील सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ आयोजित व स्वराज्य संघटना, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान, कोकण वाईल्ड रेस्क्युअर सिंधुदुर्ग, सेवते प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने महिलांसाठी राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धा दि. ८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता मालवण बंदर जेटी येथे होणार आहे. गेली १० वर्षे आयोजित होणाऱ्या या भव्य दिव्य स्पर्धेचे यावर्षी अकरावे वर्ष…

Read Full News

चार महिन्यांचे मानधन न मिळाल्याने ग्रामपंचायत कर्मचारी आक्रमक…

जिल्हा परिषद समोर केले ठिय्या आंदोलन.. सिंधुदुर्गनगरी ता ५ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे एप्रिल २०२५ पासूनचे थकीत वेतन आणि मागील १० महिन्यांची फरकाची रक्कम तत्काळ मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हा परिषद भवनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४३४ ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या ७५४ कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२५ पासून वेतन मिळालेले नाही. तसेच १ सप्टेंबर…

Read Full News

विनापरवाना बंदूक प्रकरणी अजून काहीजण पोलिसांच्या टार्गेट वर…

बंदुका घेतलेल्यांचीही झाली चौकशी.. ⚡कुडाळ ता.०५-: तालुक्यातील मोरे येथील बंदुका बनवण्याच्या कारखान्यात अजून किती बंदुका तयार करण्यात आल्या, कोणाला देण्यात आल्या व यात कोणाकोणाचा सहभाग आहे याचा तपास कुडाळ पोलीस कसोशीने करीत आहेत. उद्या अजून काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. सोमवारी पाच संशयित आरोपींना पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर आज कुडाळ पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली….

Read Full News

आमदार निलेश राणे यांनी घेतली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट…

कुडाळच्या पंचायत DPRC बांधकामासाठी वाढीव निधीची मागणी.. ⚡कुडाळ ता.०५-: तालुक्यातील नाबरवाडी येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत सन २०१२ साली ५ कोटींचा निधी मंजूर झाला होता. या केंद्राच्या कामाला देखील सुरुवात झाली. मात्र नंतरच्या काळात हे काम पूर्णपणे बंद होऊन महत्वकांक्षी असलेले ग्राम संसाधन केंद्र गेली दहावर्षे अपूर्णावस्थेत होत. या प्रकरणी आमदार निलेश राणे यांनी…

Read Full News

मुंबई गोवा महामार्गावर खाजगी ट्रॅव्हलरची दुचाकीला धडक…

नांदगाव येथील एकजण जखमी:अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविले.. कणकवली : मुंबई – गोवा महामार्गाव नांदगाव येथ एक्टिवा दुचाकी ला खाजगी ट्रॅव्हलरची धडक बसून अपघात झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ७:३० वा. च्या सुमारास घडली. यामध्ये नांदगाव सिसयेवाडी येथील विनोद दिवाकर मोरये हे जखमी झाले आहेत. याबाबत संतोष शिवा बिडये ( वय ४९ रा. नांदगाव बिडयेवाडी…

Read Full News

You cannot copy content of this page