Headlines

कोणाला योजनेपासून वंचित ठेवू नका…

डॉ. विजय सूर्यवंशी:कोकण आयुक्तांची बिबवणे ग्रा.प. ला भेट,विशेष सहाय्य योजनेतील पाच लाभार्थीना लाभ प्रमाणपत्र वाटप.. कुडाळ :आपल्या गावामध्ये योजनेपासून कुणी व्यक्ती वंचित राहू नये यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. ग्रामस्थांनी जागरूक राहून सर्व योजनांचा लाभ घेतला पाहिजे. महसूल सप्ताहात वारस नोंदी तसेच अनेक दाखल्यांचे वाटप सुरू आहे त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण विभाग आयुक्त…

Read Full News

नाणोस गावात आयोजित महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद…!

⚡सावंतवाडी ता.०५-: नाणोस ग्रामपंचायत आणि आदिशक्ती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नाणोस गावातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. श्री. विक्रम म्हस्के, सरपंच सौ अमिता नाणोसकर, ग्रामपंचायत अधिकारी श्री मुकुंद परब, आदीशक्ती समिती अध्यक्षा सौ मयुरी कांबळी, ग्रामपंचायत…

Read Full News

श्री बांदेश्वर संगीत वर्गाचागुरुवंदना सोहळा उत्साहात…

⚡बांदा ता.०५-:कै. गुरुवर्य दिगंबर उर्फ बाळू गाड संस्थापित श्री देव बांदेश्वर संगीत कला वर्गाचा गुरुवंदना कार्यक्रम बांदा येथ उत्साहात संपन्न झाला. यावेळी वर्गाच्या शिष्यांनी विविध अभंग, नाट्यगीत, भावगीत सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.श्री विठ्ठल मंदिर बांदा येथे संपन्न झालेल्या या गुरुवंदना कार्यक्रमाचे उद् घाटन गुरुवर्य गुरुदास गांवकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी भाजपा महिला…

Read Full News

जिल्हास्तरीय शालेय क्रीडा कीक बॉक्सिं स्पर्धेत बांदा येथील विद्यार्थ्यांच घवघवीत यश…!

⚡बांदा ता.०५-: जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कीक बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात बांदा येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. सदर स्पर्धा ओरोस क्रीडा संकुल येथे नुकतीच संपन्न झाली. जवळपास या विद्यार्थ्यांनी एकूण १५ पदके या क्रीडा प्रकारात मिळवली. यामध्ये प्रेरणा भोसले या विद्यार्थ्यांनीला सुवर्णपदक मिळाले.खेमराज हायस्कूलच्या प्रांगणात हे विद्यार्थी प्रशिक्षक कीरण देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत…

Read Full News

नेतर्डे येथील बीएसएनएल नेटवर्क वर्षभरापासून गायब…

स्थानिक आक्रमक : त्वरीत नेटवर्क सुरू करण्याची माजी सभापती प्रमोद कामत यांची मागणी.. ⚡बांदा ता.०५-:नेतर्डे येथील बीएसएनएलचा टॉवर नेटवर्क अभावी कुचकामी ठरला आहे. गेल्या वर्षभरापासून हा टॉवर असून नसल्यात जमा आहे. नेटवर्क अभावी डिजीटल शिक्षण ही संकल्पना कागदावरच राहिली आहे. याबाबत संबंधित विभागाचे वारंवार लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. येत्या स्वातंत्र्यदिना पर्यंत नेटवर्क सुरू…

Read Full News

भडगाव बुद्रुक ग्रा.पं.उपसरपंच पदी शिवसेनेचे राजेंद्र राणे बिनविरोध…

⚡कुडाळ ता.०५-: तालुक्यातील भडगाव बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंचपदी भडगाव बुद्रुक शिवसेनेचे राजेंद्र राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.अंकिता सावंत यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी आज निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेच्या राजेंद्र राणे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी शिवसेना कुडाळ तालुका प्रमुख विनायक राणे, दीपक नारकर शिवसेना कुडाळ उपतालुका प्रमुख देवेंद्र नाईक यांनी नवनिर्वाचित…

Read Full News

ग्रामीण भागातील रस्ते सुधारा, मनसेची मागणी

मुख्यमंत्री तथा पंतप्रधान ग्रामसडक विभागाची घेतली भेट:निधी नसल्याची अधिकाऱ्यांची खंत.. ⚡कुडाळ ता.०५-: महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री तथा पंतप्रधान ग्राम सडक विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय भोसले यांची भेट घेत कुडाळ, मालवण तसेच वेंगुर्ला येथील ग्रामीण भागातील PMGSY, CMGSY प्रस्तावित नवीन रस्ते आणि सबंधीत विभागाच्या जुन्या रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत चर्चा केली. ग्रामीण भागातील रस्ते सुधारा अशी…

Read Full News

प्रधानमंत्री टी.बी मुक्त भारत अभियान सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून पाच टी.बी रुग्ण दत्तक…!

⚡सावंतवाडी ता.०५-: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून निकष मित्रा अंतर्गत प्रधानमंत्री टी.बी मुक्त भारत अभियान यशस्वीपणे राबवण्याकरिता या संस्थेकडून पाच टी.बी रुग्णांना सहा महिन्यासाठी दत्तक घेण्यात आले. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून रुग्ण हा समाजसेवेचा केंद्रबिंदू मानून रुग्णांसाठी दिवस-रात्र सेवा या संस्थेच्या माध्यमातून पुरवली जाते. याच गोष्टीचा आढावा घेऊन आरोग्य विभागाचे ए एम मोरस्कर यांनी सामाजिक बांधिलकी…

Read Full News

नारळी पौर्णिमेनिमित्त मालवणात भाजपतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन…

महिलांसाठी नारळी लढविणे स्पर्धा व रिक्षा रॅलीचे आयोजन.. ⚡मालवण ता.०५-:मालवणात भाजप तर्फे नारळी पौर्णिमा उत्सव विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा, रिक्षा व्यवसायिकांची पर्यटन सांस्कृतिक रॅली, रिक्षा सजावट स्पर्धा, श्रीफळ पूजन व अर्पण तसेच ‘एक राखी लाडक्या देवाभाऊंसाठी’ असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती भाजपचे मालवण शहराध्यक्ष बाबा मोंडकर…

Read Full News

मालवणी संस्कृती व वारसा मंडळातर्फे ८ रोजी महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धा…!

⚡मालवण ता.०५-:नारळी पौर्णिमा उत्सवा निमित्त मालवणी संस्कृती व वारसा मंडळ, मालवण तर्फे महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धा दि. ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता मालवण बंदर जेटी येथे आयोजित करण्यात आली आहे. यंदा या स्पर्धेचे दहावे वर्ष असून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या साथीने दशकपूर्ती सोहळा साजरा होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना सोन्या चांदीची दागिने, पैठणी,…

Read Full News

You cannot copy content of this page