नाणोस गावात आयोजित महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद…!

⚡सावंतवाडी ता.०५-: नाणोस ग्रामपंचायत आणि आदिशक्ती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नाणोस गावातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. श्री. विक्रम म्हस्के, सरपंच सौ अमिता नाणोसकर, ग्रामपंचायत अधिकारी श्री मुकुंद परब, आदीशक्ती समिती अध्यक्षा सौ मयुरी कांबळी, ग्रामपंचायत सदस्य श्री सागर नाणोसकर, सौ रसिका जोशी, आरोग्य सहाय्यक श्री उमाजी राणे, समुदाय आरोग्य अधिकारी सिद्धि शेट्ये, आरोग्य सेविका ज्योत्स्ना नवार, आरोग्य सेवक श्री प्रशांत सावंत, सौ सिमाली गवाणकर, सौ नम्रता नाणोसकर, सौ नयन कांबळी, सौ रतिष्मा शेट्ये, श्री बबन नाणोसकर, श्री वासुदेव जोशी, सौ राधाबाई शेट्ये आदी महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page