कुडाळ मध्ये 11 ऑगस्टला ‘चला खेळूया मंगळागौर’…
भाजप महिला मोर्चा तर्फे आयोजन:अभिनेत्री श्रद्धा खानोलकर यांच्या हस्ते उदघाटन.. ⚡कुडाळ ता.०७-: भारतीय जनता पार्टी, महिला मोर्चा कुडाळ यांच्या माध्यमातून ‘चला खेळूया मंगळागौर’ हा खास श्रावणातील पारंपरिक खेळ, फुगडी, उखाणे आणि हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोमवार दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३ वाजल्यापासून महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे….
