Headlines

मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांची शालेय जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी…

⚡सावंतवाडी ता.२४-: मुक्ताई ॲकेडमीच्या सावंतवाडी, कुडाळ, मालवण येथील विदयार्थी – विदयार्थिनींनी क्रिडा व युवक सेवा संचालनालय आणि सिंधुदुर्ग जिल्हा क्रिडाधिकारी यांच्या आयोजनाखाली घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करुन विभाग स्तरावर झेप घेतली. गार्गी सावंत, साक्षी रामदुरकर, सई परुळेकर, चिदानंद रेडकर, वसंत गवस, इत्यादी विदयार्थ्यांची सातारा येथे होणा-या विभागस्तरीय बुदधिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली….

Read Full News

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष…

रुपेश राऊळ यांची टीका:शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशीलता नसलेल्या कोणत्याही लोकप्रतिनिधीला पुन्हा निवडून देऊ नका.. ⚡सावंतवाडी, ता.२४-: कोकणचा बळी म्हणजे शेतकरी आणि बागायतदार. हवामान बदल, अतिवृष्टी आणि वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. मात्र, या भागातील लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची टीका शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी केली. राऊळ म्हणाले, “गेल्या काही महिन्यांपासून…

Read Full News

अखेर अजय गोंदावळे यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश…

भाजपला मोठा धक्का: आम्ही निवडणुकीला घाबरत नाही, स्वबळावर लढण्याची आमची तयारी, तर भाजपच्या स्थानिक नेत्याला वाढदिवसाच्या गिफ्ट, संजू परबांचा नाव न घेता महेश सारंग यांना टोला…. ⚡सावंतवाडी, ता.२४-:सावंतवाडी भाजपला आज मोठा धक्का बसला असून, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते अजय गोंदावळे, भाजप युवक शहराध्यक्ष राज वरेरकर तसेच पक्षाचे बुथ प्रमुख यांनी भाजपचा राजीनामा देत शिंदे शिवसेना पक्षात…

Read Full News

सावंतवाडीत भाजपला मोठा धक्का…

अजय गोंदावळे यांच्यासह भाजपचे युवक शहराध्यक्ष राज वरेरकर यांचा राजीनामा: थोड्याच वेळात करणार शिंदे शिवसेनेत प्रवेश.. ⚡सावंतवाडी, ता.२४-:सावंतवाडी भाजपला आज मोठा धक्का बसला आहे. भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते अजय गोंदावळे, भाजप युवक शहराध्यक्ष राज वरेरकर, तसेच पक्षाचे बुथ प्रमुख यांनी आज आपल्या पदांसह पक्षाचा राजीनामा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व कार्यकर्ते थोड्याच वेळात शिंदे शिवसेना…

Read Full News

सावंतवाडी शहरात चैतन्य कायम ठेवण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखवली जाईल का…?

बबन साळगावकर यांचा विरोधकांना सवाल:गोव्याच्या दिशेने निघालेल्या पर्यटकांच्या लोंढ्याने शहरात चैतन्य.. ⚡सावंतवाडी, ता. २४-:सातोळी–बावळट मार्ग बंद असल्याने सध्या हजारो वाहने सावंतवाडी शहरातून प्रवास करत आहेत. दिवाळी सुट्टीनंतर मोठ्या संख्येने पर्यटक गोव्याच्या दिशेने रवाना होत असून, दिवसाला तब्बल पाच हजारांहून अधिक वाहने सावंतवाडी शहरातून जात आहेत. त्यामुळे शहरात काही काळासाठी उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.मात्र, हे…

Read Full News

रोणापाल मध्ये वीजेचा खांब मांगरावर कोसळून नुकसान…

ठेकेदाराचे निकृष्ट काम उघड.. ⚡बांदा ता.२४-:रोणापाल – देऊळवाडी येथे निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मुसळधार पावसात वीजेचा पोल मांगरावर पडून नुकसान झाले. दरम्यान रस्त्यावर वाहतूक नसल्याने मोठा अनर्थ टळला. ठेकेदाराच्या दर्जाहीन कामामुळे तसेच महावितरण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सदर दुर्घटना घडल्याचा आरोप रोणापाल माजी सरपंच उदय देऊलकर यांनी केला आहे. रोणापाल परिसराला आज मुसळधार पावसाने झोडपले. रोणापाल – देऊळवाडी…

Read Full News

पक्ष दिल “त्या” उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून आणा…

महेश सारंग यांचे आवाहन:कारिवडे येथे भाजपची तयारी बैठक संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.२३-: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून ज्या उमेदवाराला पक्ष निवडून देईल, त्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने प्रयत्न करावे असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी उपस्थित बैठकीत केले. कारिवडे येथे काल भाजपची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या…

Read Full News

मडुरा-कास-सातोसे परिसरात ‘ओमकार’ हत्तीचा कहर…

शेतकऱ्यांचा संयम सुटला, वनविभागाविरोधात आंदोलन.. ⚡बांदा ता.२१-:मडुरा, कास, सातोसे परिसरातील शेतकऱ्यांचा संयम अखेर तुटला आहे. गेल्या वीस-पंचवीस दिवसांपासून ‘ओमकार’ हत्ती या भागात दहशत माजवत आहे. शेतकऱ्यांची उभी पिके उद्ध्वस्त झाली, भात कापणी थांबली आणि मिरची पिकाची पेरणीसुद्धा ठप्प झाली. तरीही वनविभाग मात्र “अधिकारी रजेवर आहेत” असे सांगत हात झटकताना दिसतो. परिणामी, शेतकरी संतापले असून अखेर…

Read Full News

देवानंद लुडबे यांची स्वखर्चाने रस्त्यावरील खड्ड्यांवर डागडुजी…

⚡मालवण ता.२१-:तारकर्ली-देवबाग मालवण : रस्त्यावर मोठ्या प्रमाणात असलेले खड्डे व चर युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे यांनी स्वखचनि बुजविण्यास सुरुवात केली आहे. यावेळी, देवानंद लुडबे यांच्यासोबत जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष मेघनाद धुरी, जिल्हा सरचिटणीसं अरविंद मोंडकर, तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, श्रीकृष्ण तळवडेकर, वायरी उपसरपंच प्राची माणगावकर, गणेश पाडगावकर, पराग माणगावकर, सरदार ताजर, दिलीप तळगावकर, मेघःश्याम लुडबे,…

Read Full News

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डॉ. शंतनू तेंडुलकर यांनी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला…

मुस्लिम समाजतर्फे सर्व मान्यवरांचे आभार:राष्ट्रवादी युवा नेते अर्शद बेग.. ⚡सावंतवाडी ता.२१-: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अखेर वैद्यकीय अधिकारी उपलब्ध झाला असून, डॉ. शंतनू तेंडुलकर यांनी १९ ऑक्टोबर २०२५ रोजी औपचारिकपणे कार्यभार स्वीकारला आहे.जिल्हा वैद्यकीय अधिकारी मा. श्रीपाद पाटील यांच्या आदेशानुसार ही नेमणूक करण्यात आली आहे. या नेमणुकीसाठी भाजप प्रदेशाध्यक्षमा.रवींद्र चव्हाण साहेब भाजप युवा नेते मा. विशाल…

Read Full News

You cannot copy content of this page